Posts

Showing posts from February, 2018

Caste based Politics is useless ! Nativist DD Raut

Image
चळवळीचा गंध नसलेल्या जातीय पार्ट्या : देशात आज जवळ जवळ २०००-२२२५ राजकीय पार्ट्या असून त्या पैकी जवळ जवळ ४५० पक्ष सक्रिय आहेत व लोकसभा ची निवळणूक लढवीत आहेत यता पैकी ४५- ५० पक्ष निवळणूक जिंकून लोक सभेत जाऊ सहली त्या मध्ये राजकीय विचार असलेले पक्ष थोडेच आहेत तर बरेच पक्ष काँग्रेस मधून बाहेर पडलेले व काही मार्क्सवादी , समाजवादी व ब्राह्मीनवादी पक्ष आहेत . बरेच पक्ष एक जातीय आहेत म्हणजे ज्याचा आधार त्या पक्षाला स्थापन करणारे लोक फक्त तेव्हळे असे आहे . आंबेडकरी पक्ष जरी मोठ्या प्रमाणात  असले तरी ते एका विशिष्ट जातीचे असलेले दिसतात , काही पक्ष भाषा चा आग्रह कारणात दिसतात मात्र वैश्विक विचार जसे मार्क्सवाद , नेटीव्हीसम असा व्यापक विचार सारणी असलेले पक्ष दिसत नाही . काही पक्ष जातीचे अससोसिएशन अस्या स्वरूपाचे दिसतात तर काही गांधीवादी , लोहियावादी , आंबेडकरवादी असे नाव  संगीत  असले  तरी त्या पक्ष कार्यकर्त्यांना त्या विचार सारणी बद्धल फारसे माहीत नसते व थोडक्यात तो विचार काय आहे ते सुद्धा नीट सांगत येत नाही . आंबेडकर वाद आणि गांधीवाद हे या देशातील व्यक्ती वाद म्हणून त्यां...

Nativism our Thinking ! Nativist DD Raut

Image
आमची विचारसरणी व्यक्तिवादी नाही . नेटीव्हीसम आमची विचारसरणी आहे आणि नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन ! आमची विचारसरणी व्यक्तिवादी नाही . नेटीव्हीसम आमची विचारसरणी आहे आणि नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन . पण आम्ही नेटिव्ह गैर ब्राह्मण साधू , संत , महापुरुष यांच्या कार्यांना नमन करतो , त्यांनी जे काही थोडे फार नेटिव्ह गैर ब्राह्मण लोकं साठी केले त्या बद्धल यांचे आभारच मानले पाहिजे . मात्र कोणी त्यांचे विचार आम्ही मानलेच पाहिजे असा आग्रह करणे म्हणजे आमचे स्वात्यंत्र हिरावून घेणे ठरेल . नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट हि नेटीव्हीसम या जगमान्य तत्व वर काम करते , हिंदुस्तानांत नेटिव्ह लोकांच्या नेटिव्ह रुल साठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही इथे नेटिव्ह हिंदुत्व चा पुरस्कार करतो , त्याला आमचे मार्गदर्शन मानतो . हिंदू ची व्याख्या विध्वन आंबेडकरांनी त्यांचे हिंदू कोडे बिल या मध्ये केलीच आहे त्या व्याख्येला आम्ही मानतो . हिंदू मध्ये विदेशी ब्राहीन येत नाही कारण एक तर ते विदेशी आहेत आणि त्यांचा धर्म वैदिक ब्राह्मण धर्म एक वेगळा धर्म आहे जो वेद आणि मनुस्म्रीती वर आधारित आहे जिथे वर्ण , जाती , भेदभाव...

We are Native and Nativist ! Nativist DD Raut

आम्ही जातीवादी , वर्णवादी नाही , आम्ही नेटिविस्ट आहोत ! एक वर्ग असा आहे जो संविधाना कडे आपल्या जाती च्या माणसाने लिहले आहे म्हणजे अपरिवर्तनीय आहे , सर्व श्रेष्ठ आहे अश्या भावाने तुन बघतो मात्र हाच हे बदला ते बदला, हे जाळा , ते जाळा म्हणून ओरडत सुद्धा असतो . संविधानामध्ये आज १०० च्या वर वेगवेगड्या सुधारणा , बदल झाले आहेत अगदी प्रीऍम्बले मध्ये सुद्धा . कच्चे संविधान म्हणजे मसुदा संविधान सभेत ठेवल्या नंतर व त्या वर शेकडो दुरुस्त्या झालाय नांतर जवळ जवळ २-३ वर्ष्यानी ते देश्याच्या  संविधान सभे ने मंजूर केले ते जसे लिहले तशेच नाही तर त्या वेळच्या लोकांना त्यांच्या समजे नुसार पुढची वाटचाल कशी असावी या त्यांच्या समजे च्या आधारावर . हि त्यांची समाज निर्विवाद होय असे समजायचे काय ? बदल हा निसर्गाचा नियम नाही काय ? आणि हे सत्य असेल तर आम्हाला नेटिव्ह लोकांना अभिप्रेत असलेला देश हे संविधान देते आहे का ? यावर आम्हा नेटिव्ह हिंदू लोकांना मज्जाव करण्याचा कोणाला अधिकार आहे ? जे लोक जाती वर्ण ला विरोध करतात तेच दुसरी कडे भावना शील होऊन केवळ आपल्या जाती च्या माणसाने लिहले म्हणून त्यात बदल करण्...