Nativism our Thinking ! Nativist DD Raut

आमची विचारसरणी व्यक्तिवादी नाही . नेटीव्हीसम आमची विचारसरणी आहे आणि नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन !
आमची विचारसरणी व्यक्तिवादी नाही . नेटीव्हीसम आमची विचारसरणी आहे आणि नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन . पण आम्ही नेटिव्ह गैर ब्राह्मण साधू , संत , महापुरुष यांच्या कार्यांना नमन करतो , त्यांनी जे काही थोडे फार नेटिव्ह गैर ब्राह्मण लोकं साठी केले त्या बद्धल यांचे आभारच मानले पाहिजे . मात्र कोणी त्यांचे विचार आम्ही मानलेच पाहिजे असा आग्रह करणे म्हणजे आमचे स्वात्यंत्र हिरावून घेणे ठरेल .
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट हि नेटीव्हीसम या जगमान्य तत्व वर काम करते , हिंदुस्तानांत नेटिव्ह लोकांच्या नेटिव्ह रुल साठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही इथे नेटिव्ह हिंदुत्व चा पुरस्कार करतो , त्याला आमचे मार्गदर्शन मानतो . हिंदू ची व्याख्या विध्वन आंबेडकरांनी त्यांचे हिंदू कोडे बिल या मध्ये केलीच आहे त्या व्याख्येला आम्ही मानतो . हिंदू मध्ये विदेशी ब्राहीन येत नाही कारण एक तर ते विदेशी आहेत आणि त्यांचा धर्म वैदिक ब्राह्मण धर्म एक वेगळा धर्म आहे जो वेद आणि मनुस्म्रीती वर आधारित आहे जिथे वर्ण , जाती , भेदभाव आहे . हिंदू धर्म हा नेटिव्ह धर्म आहे , सनातन , पुरातन कला पासून अस्तित्वात आहे . जो विदेशी ब्राह्मण इथे येण्या पूर्वी आणि बौद्ध , जैन धर्म स्थापित होण्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . या सनातन हिंदू धर्मला बुद्ध, महावीर सुद्धा मानत होते यता मुळेच बुद्ध म्हणतात एच धर्म सनातनो ! महावीर आपले पूर्वज शिव , आदिनाथ , पशुपतीनाथ म्हणून मान्य करतात जे आपणास हिंदू - सिंधू संकृती मध्ये दिसून येते . विदेशी ब्राह्मीनानी बुद्धाचा , महावीराचं छळ केला , यांचा धर्म , धर्म स्थळे नाहीशी केली , हेच काम त्यांनी पूर्वीच्या हिंदू धर्म बरोबर केले होते , हिंदू , बौद्ध , जैन धर्म संपली कि काय अशी अवस्था करून ठेवली होती . हिंदू धर्माला धर्मात्मा कबीर यांनी आपली वाणी बीजक मध्य परत एकदा मध्य युगात हिंदू समाजाला समजावून सांगितली , जैनांच्या नवीन आचार्यां जैन धर्म टिकवून ठेवला , मात्र बौद्ध धर्म जवळपास हिंदुस्थानातून हद्दपार झाला तो आंबेडकरांनी १९५६ मध्ये परत प्रतिस्थापित केला , हिंदू , बौद्ध , जैन हे नेटिव्ह आहेत हे लक्षात ठेवून हिंदूंच्या व्याख्येत बौद्ध , जैन , शीख संमीलित केले . हिंदू म्हणजे गैर ब्राह्मण नेटिव्ह हिंदूतांनी , त्या मुले धर्मातरित मुस्लिम आणि ख्रिस्ती सुद्धा मूळ चे हिंदू नेटीव्हच ! असे हे सगळे ९७ टक्के लोक नेटिव्ह असून केवळ ३ टक्के ब्राह्मण वैदिक ब्राह्मण धर्म विदेशी आहेत ज्यांनी पूर्वी ३ टक्के असून सुद्धा ९७ टक्के मालमत्तेवर सत्ता गाजवली होती ती आता ६० टक्क्या वर आली आहे . खरे म्हणजे विदेशी ब्राह्मण विदेशी इंग्रज प्रमाणे हिंदुस्थान सोडून जायला हवे होते पण इंग्रजांनी स्थापित केलेल्या काँग्रेस चा ताबा थोड्याच दिवसात विदेशी ब्राह्मीनानी घेतला व विदेशी इंग्रज बरोबर १९४७ साली तह करून सत्ता ब्राह्मीनांच्या कडे मिळवून घेतली . काँग्रेस ने मागील ६० वर्ष्यात सत्ताya ना त्या प्रकारे ब्राह्मीना कळेच ठेवली , हीच वेवस्था आज बाजप हा ब्राह्मीनाचा दुसरा पक्ष करीत आहे .
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , नेटिव्ह रुल आणू इच्छिते. त्या साठी नेटिव्ह पीपल्स पार्टी , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा , हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी इत्यादी मार्गाने आम्ही मागील ४५ वर्षे कार्यरत आहोत . हि चळवळ नेटीव्हीसम ला मानते जो एक नवीन विचार नेटिविस्ट डी डी राऊत यांनी दिला आहे . इथे व्यक्ती नाही , विचारच गुरु आहे , आमचा झेंडा पिवळा आणि जळती मशाल हाती घेतलेला असे आहे . नेटिव्ह पीपल्स पार्टी , रजिस्टर्ड पोलिटिकल पार्टी आहे जी वेळोवेळी निवडणूक लढविते . आम्ही एक विधायक सुद्धा निवळून आणला आहे . सत्य हिंदू धर्म सभा हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेगवेगळा आहे हे सांगतो . हिंदू धर्म म्हणजे बीजक आणि हिंदू कोडे बिल तर ब्राह्मण धर्म म्हणजे वेद आणि मनुस्म्र्ती .
हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी हिंदू मध्य आत्मसन्मान निर्माण करण्या साठीkam करते ,
आम्ही आमचे विचार थोडक्यात असे मानतो ;
हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही
हिंदुत्व वही , जिसमे ब्राह्मण नही
जनयु छोडो , भारत जोडो
हिंदू धर्म , ब्राह्मण धर्म वेगवेगळे
हिंदू धर्म म्हणजे बीजक आणि हिंदू कोडे बिल
ब्राह्मण धर्म म्हणजे वेद आणि मनुस्म्रीती , वर्ण , जाती , भेदभाव
हिंदू हि शिवी नाही . हिंदू हा शब्द हीनयान सारखाच पुरातन
सम्राट अशोक हिंडो चा राजा , सम्राट होता .
हिंदू मध्ये हिंदू , बौद्ध , जैन , शीख आणि धर्मतारी मुस्लिम , ख्रिती येतात
९७ टक्के लोक हिंदू आणि नेटिव्ह
३ टक्के ब्राह्मण आणि विदेशी ब्राह्मण धर्मी
विदेशी ब्राह्मिन भारत छोडो
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
#नेटिव्ह_रुल_मोव्हमेन्ट

Comments

Popular posts from this blog

Brahmin Bhagavo , Desh Bachavo ! Nativist DD Raut

Nativist ! Poem

Caste based Politics is useless ! Nativist DD Raut