We are Native and Nativist ! Nativist DD Raut
आम्ही जातीवादी , वर्णवादी नाही , आम्ही नेटिविस्ट आहोत !
एक वर्ग असा आहे जो संविधाना कडे आपल्या जाती च्या माणसाने लिहले आहे म्हणजे अपरिवर्तनीय आहे , सर्व श्रेष्ठ आहे अश्या भावाने तुन बघतो मात्र हाच हे बदला ते बदला, हे जाळा , ते जाळा म्हणून ओरडत सुद्धा असतो . संविधानामध्ये आज १०० च्या वर वेगवेगड्या सुधारणा , बदल झाले आहेत अगदी प्रीऍम्बले मध्ये सुद्धा . कच्चे संविधान म्हणजे मसुदा संविधान सभेत ठेवल्या नंतर व त्या वर शेकडो दुरुस्त्या झालाय नांतर जवळ जवळ २-३ वर्ष्यानी ते देश्याच्या संविधान सभे ने मंजूर केले ते जसे लिहले तशेच नाही तर त्या वेळच्या लोकांना त्यांच्या समजे नुसार पुढची वाटचाल कशी असावी या त्यांच्या समजे च्या आधारावर . हि त्यांची समाज निर्विवाद होय असे समजायचे काय ? बदल हा निसर्गाचा नियम नाही काय ? आणि हे सत्य असेल तर आम्हाला नेटिव्ह लोकांना अभिप्रेत असलेला देश हे संविधान देते आहे का ? यावर आम्हा नेटिव्ह हिंदू लोकांना मज्जाव करण्याचा कोणाला अधिकार आहे ?
जे लोक जाती वर्ण ला विरोध करतात तेच दुसरी कडे भावना शील होऊन केवळ आपल्या जाती च्या माणसाने लिहले म्हणून त्यात बदल करण्याची भाषा करू नका म्हणतात तेव्हा वाटते या लोकं पेक्षा अजून कोण जातीवादी असतील ?
देशाला स्वात्यंत्र मिळाले ते विदेशी ब्रिटिश कडून . ब्रिटिश हे विदेशी ब्राह्मण पेक्ष्या वाईट होते हाय ? नाही उलट बराच लोक हे मानत होते कि एक चांगला विदेशी गेला , आणि आता आम्ही एका दुसऱ्या वाईट विदेशी ब्राह्मीना चे हाती, त्याचे तावडीत सांपडली आहोत , खप लोकांना आपल्या भविष्याची काळजी वाटत होती ती आता पूर्ण पणे संपली आहे काय . देशाला इंडिया म्हणजे भारत म्हटले व सेकुलर महटले म्हणून विदेशी ब्राह्मीनांची उत्पत्ती संपली आहे काय ? ब्राह्मण ने आपल्या स्वतःला ब्राह्मण म्हणणे सोडून दिले काय ? होम- हवन , जनयु , पंडित पुजारी , सरकारी कार्यलयात अजून पूजा करीत नाही काय ? हि अवस्था सरकार ची असेल तर समाजाची काय अवस्था असेल हे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही काय ? आम्ही आंधळे नाही , आम्हाला दिसते , तुम्हाला दिसत नसेल कारण तुम्ही सुद्धा ब्राह्मीना सारखेच जातीवादी ! केवळ जाती च्या माणसाने लिहले म्हणून चांगले ता तुमचा सुप्त विचार , तुमच्या कळेच राहू द्या. आम्ही सत्य हिंदू धर्मी आहोत . आम्ही ब्राह्मण धर्म व हिंदू धर्म वेगवेगळे आहेत असेच मानतो . ब्राह्मण धर्म म्हणजे वेद धर्म ग्रंथ आणि मनुस्म्रीती चा कायदा म्हणजे वर्ण , जाती , उचनीच , भेदभाव , अस्पृश्यता , जनयु , होम - हवन , ब्राह्मिन पुजारी , सोवडे - आवडे . बंधने आदी आदी तर सत्य हिंदू धर्म म्हणजे धर्मात्मा कबीर चे बीजक हा हिंदू धर्म ग्रंथ आणि हिंदू कोडे बिल / अक्टस हे हिंदू कायदे . या मध्ये ब्राह्मण धर्मच कोणताही दोष नाही हे सांगण्याचे आम्हाला स्वतंत्र नाही काय ? ब्राह्मण , जैन , बुद्ध धर्म पूर्वी या देशात हिंदूच नेटिव्ह होते हे सांगण्याचे आम्हाला स्वतंत्र नाही काय ? हे नसेल तर तूंचि घटना , तुमचे ब्रिटिश कडून मिळालेले स्वात्यंत्र तुम्हालाच मुबारक . आम्ही आमच्या पूर्ण स्वातंत्याची लढाई लढतो आहोत आणि छाती ठोक सांगतो विदेशी ब्राह्मण चाले जावं . आम्ही जातीवादी , वर्णवादी नाही , आम्ही नेटिविस्ट आहोत !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
देशाला आमचा संदेश : जानवे सोडा , भारत जोडा
Comments
Post a Comment