Nativism and Native Hindutva is our original Thinking ! Nativist DD Raut
नेटीव्हीसम स्वतंत्र विचार सरणी : नेटिव्हिसम नेटिव्ह हिंदुत्व एक स्वतंत्र विचार सरणि आहे , हा विचार नेटिविस्ट डी डी राऊत नि नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट च्या माध्यम तुन , मूळ भारतीय विचार मंच वर व नेटिव्ह पीपल'स पार्टी या राजकीय पक्षा करीत जवळ जवळ ४० वर्ष पासून मांडला आहे . या विचारात आंबेडकरवाद , गांधीवाद , मार्क्सवाद , समाजवाद आदी कोणत्याही विचार चा लवलेश हि नाही व त्या वर अवलंबून नाही . कुठलीही व्यक्ती शी हा नेटीव्हीसम हा विचार संबंधित नाही . या पूर्वी हा विचार कोणीही मांडला नाही , या विचारात केवळ नेटीव्हीसम हाच गुरु आहे व नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन आहे . आम्ही आमचे विचार मांडतो , ज्यांनी त्यांनी आप आप ले विचार मांडावे , लोकांना जे योग्य वाटतील ते ते घेणार . आम्ही ब्राह्मीनाना विदेशी मानतो , हिंदू धर्म व ब्राह्मण धर्म वेग वेगाडे आहेत असे आमचे मत आहे . वर्णवादी , जातीवाद ब्राह्मण धर्मात असून वर्ण , जाती , भेदभाव कबीरांनी सांगितलेल्या बीजक या सत्य हिंदू धर्मात नाही असे आमचे पक्के मत आहे , हिंदू कोण तर जो ब्राह्मण नाही असे आमचे म्हणणे आहे .हेच आमचे नेटिव्ह हिंदुत्व होय . आम्ही...